Agriculture News, jobs
For Latest Agri Tech Innovations!
AgTechNews.com

Wheat Cultivation Information in Marathi

गहू लागवड तंत्रज्ञान

गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणण महाराष्ट्र या राजयांत आहे. महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादकता ही देशाच्या उत्पादकतेपेक्षा खपूच कमी आहे.

जमीन
गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते.

हवामान
गहू पिकासाठी थडं , कोरडे व स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्यावेळी २५ अंश सें.ग्रे. इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
पूर्व मशागत गव्हाच्या मुळ्या ६० सें.मी. ते १.०० मीटर खोलीपयंत वाढत असल्याने गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी खरिप पीक काढणीनंतर लोखंडी नांगरने १५ ते २० सेमी खोलवर जमीनीची नांगरट करावी. त्यानतंर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणे खत किवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूवीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचनू शेत स्वच्छ करावे.

पेरणीची वेळ
बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबिच्या पहिल्या पंधिवड्यात करावी व उशिरा पेरणी १६ नोव्हेंबि ते १५ डडसेंबिपयंत करावी. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबिनंति उशिराने के ल्यास प्रत्येक पंधिवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ क्विंटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे. जजरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबिच्या दसु -या पंधरावड्यात करावी.

बियाणे (कि./हे.)
गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी २० ते २२ लाख झाडे रेतात असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रती हेक्टरी १०० किलो बियाणे वेळेवि पेरणीसाठी वापरावे. उशिरा पेरणीसाठी कमी तापमानामुळे गव्हाच्या पिकास कमी फुटवे येत असल्यामुळे बियाण्याचे प्रमाण १२५ ते १५० किलो प्रती हेक्टरी एवढे ठेवावे. जजरायत पेरणीसाठी ७५ ते १०० किलो प्रती हेक्टरी बियाण्याचा वापि करावा.

बीजप्रकिया
पेरणीपूवी बियाण्यास कॅप्टन किवा थायिम या बुििीनािकाची ३ ग्रॅ. प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रकिया करावी. तसेच प्रती १० कि. बियाण्यास अॅझोटोबॅक्टि आणण स्फुिद पविघळणारे जजवाणूसंवधनय यांची प्रती २५० ग्रॅ. या प्रमाणे बीजप्रकिया करावी. रे

पेरणी
गव्हाच्या वेळेवर आणण जजरायत पेरणीसाठी दोन ओळीत २0 सें.मी. ति उशिरा पेरणीसाठी १८ सें.मी. अंति ठेवून पाभिीने पेरणी करावी. तसेच पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. गव्हाची पेरणी उभी आडवी न किता एकेिी करावी म्हणजे आंतिमरागत करणे सोईचे होते. शक्यतो पेरणी दक्षक्षणोत्ति करावी.

वाण/जाती
सध्यजस्थतीत पवपवध परिजस्थतीसाठी खालील वाण प्रसारित करण्यात आलेले आहेत.
 कोरडवाहू लागवड: पंचवटी, नेत्रावती, त्र्यंबक.
 बागायती वेळेवर पेरणी एन.आय.ए.डब्लू३०१, तपोवन, गोदावरी, फुले समाधान.
 बागायती उशिरा पेरणी एन.आय.डी.डब्लू–३४, ए.के.ए.डब्ल्यू-४६२७, ए.के.ए.डब्ल्यू-४२१o.

खतमात्रा
गहू पिकासाठी रासायननक खतांच्या मात्रा जजरायत, बागायत वेळेवि व बागायत उशिरा पेरणीसाठी वेगवेगळ्या शिफारिस के लेल्या आहेत.
पेरणी वेळ नत्र (कि./हे.) स्फुरद (कि./हे.) पालाश (कि./हे.)
बागायत वेळेवि पेरणी १२० ६० ४०
बागायत उशिरा पेरणी ८० ४० ४०
जजरायत पेरणी ४० २० ००

बागायती गहू पिकासाठी अधे नत्र, संपूणय स्फुिद व पालाि पेरणीच्या वळे ी द्यावे व राहिलेले अधेनत्र पेरणीनंति तीन आठवड्यानं ी खिुपणी झाल्यावि आणण पहिल्या पाण्याच्या पाळी अगोदि द्यावे. जजरायत पेरणी किताना नत्र आणण स्फुिद पेरणीच्यावेळी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
गव्हाची पेरणी शक्यतो पेरणीपूवी िते न ओलवता उपलब्ध ओलावा असताना करावी.पेरणीनंति साधारणपणे १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी देण्याच्या दृष्ट्टीने पपक वाढीच्या महत्वाच्या संवेदनिील अवस्था पुढीलप्रमाणे आहे.
1. मुकुटमुळे फुटण्याची सुिवात : पेरणीनंति १८ ते २१ दिवसांनी
2. कांडी धरण्याची अवस्था : पेरणीनंति ४० ते ४२ दिवसांनी
3. फुलोरा, धचक धरण्याची अवस्था : पेरणीनंति ६५ ते ७० दिवसांनी
4. दाणे भरण्याची अवस्था:पेरणीनंति ८० ते ९० दिवसांनी अपुऱ्या पाणी पुिवठा परिजस्थतीही कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापि करून खालीलप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
1. गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंति ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
2. गहू पिकास दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २० ते २२ दिवसानी आणण दसु रे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
3. गहू पिकास तीन पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंति पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दसु रे ४० ते ४२ व नतसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
गव्हास एकच पाणी हदले ति पुरेरा पाण्यापासनू आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते आणण दोन पाणी हदले ति उत्पादनात २0 टक्के घट येते.

आंतरमशागत
जरुिीप्रमाणे एक किवा दोन वेळा खिुपणी करावी. आंतिमरागतीमुळे तणांचा नाि होतो आणण जमीननीत ओलावा हटकून राहण्यास मदत होते. पेरणीनंति ३०-३५ दिवसांनी १२५० ग्रॅ. आयसोप्रोट्युिॉन तणनािक प्रती हेक्टरी ६००-८०० शल. पाण्यात शमसळून दोन ओळींमध्ये फवारावे. गव्हामधील तणांच्या ननयंत्रणासाठी तणे २-३ पानांच्या अवस्थेत आल्यावि मेटसल््युिॉन शमथाईल (२० %) हेक्टरी २० ग्रॅ. ८०० शल. पाण्यात शमसळून फवारणी करावी.

पीक संरक्षण
1. तांबेरा : तांबेरा प्रनतबंधक वाणांचाच पेरणीसाठी वापि करावा. तांबे-याची लागण दिसून आल्यास डायथेन एम-४५ हे बुििीनािक १.५ कि./हे. ५०० लीटि पाण्यातून फवारावे.
2. किपा : किपा िोगाच्या ननयंत्रणासाठी कााँपि ऑजक्झक्लोराईड आणण मॅन्कोझबे प्रत्येकी १२५० ग्रॅम या बुििीनािकाचे शमश्रण ५०० लीटि पाण्यातून प्रती हेक्टि फवारावे.
3. मावा रासायननक ननयंत्रण : किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच थायोशमथोक्झाम २५ डब्ल्युजी १ ग्रॅम किवा अॅसेटाशमपप्रड २० एसपी ५ ग्रॅम प्रती १० शल. पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावे. मेटािहीझीयम अनाँनसोपली किवा व्हटीशसलीयम लेकाँनन ५० ग्रॅम प्रती १० लीटि पाणी या प्रमाणात फवारावे.
4. उं दीि ननयंत्रण : प्रथम रेतातील सवय बिळांची पाहूणी करावी. बिळांची तोंडे धचखलानेकिवा मातीने बंद करावीत. दसु -या दिविी यापैकी जी बिळे उघडी हदसतील त्यात उदरांचे अजस्तत्व आहे.असे समजावे . पवषािी आशमष तयाि करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभिडा ५o भाग त्यात एक प्रकारे शमश्रण तयाि करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा शमश्रण काठीच्या साहाय्याने खोलवि टाकावे व बिळे पालापाचोळा किवा गवत टाकून झाकून घ्यावीत आणण बिळांची तोंडे धचखलाने बंद करावीत. सामुदानयकिीत्या याप्रमाणे मोहिम हाती घेतली ति अधिक फायदा होतो.

रापणी व मळणी
गव्हाची जजरायत आणण बागायत पेरणी करुन पीक तयाि झाल्यानंति पिंतु दाण्यामध्ये १२ टक्के पाण्याचे प्रमाण असताना पिकाची कापणी अराप्रकारे तांबत्रक पद्धतीने गव्हाची पेरणी के ल्यास जजरायत गव्हाचे प्रती हेक्टरी १२ ते १५ क्विंटल ति बागायत वेळेवि गव्हाचे प्रती हेक्टरी ४५ ते ५o क्विंटल आणण बागायत उशिरा गव्हाचे प्रती हेक्टरी ३५ ते ४o क्विंटल उत्पादन ननजश्चत शमळेल.

महाराष्ट्रात गव्हाची िमी उत्पादिता असण्याची रारणे:
1. हलक्या ते मध्यम जमीनत गव्हाची लागवड.
2. गहू पिकासाठी पाण्याची कितिता.
3. पाण्याची उपलब्धता असल्यास इति पपके घेण्याचा कल.
4. शिफािस के लेल्या वाणाची लागवड न करणे.
5. दाणे भरण्याच्या व पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त तापमान.
6. हवामानातील वेळोवेळी होणारे बदल.
7. शिफाििीपेक्षा कमी खताचा वापर
8. कोड व िोगांचा प्रादुर्भाव.
9. १५ डडसेंबिनंति गव्हाची पेरणी.
10. नवीन प्रसारित वाणांची व योग्य प्रतीच्या बियाण्याची उपलब्धता न होणे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com