Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

रब्बी तेल बी पीकांच्या लागवडी क्षेत्रात वाढ

सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स एसोसिएशन ऑफ इंडिया व्यापार संघटना ( एस र्ई ए ) त्याच्या अहवालात म्हटले आहे 2016-17 साठी रबी तेल बी पिकाखालील क्षेत्र 7.14 टक्के वाढून 91.9 लाख हेक्टर झाले आहे, जे गतवर्षी 85.77 लाख हेक्टर होते.

एस र्ई ए च्या अहवालात म्हटले आहे की रब्बी शेंगदाण्याचं पीक गेल्या वर्षीच्या 12.40 लाख टनांवरून 15.45 लाख टनांपर्यंत वाढले आहे. जे 3.05 लाख टन जास्त आहे आणि रेपसीड-मोहरीसह तारामिरा पीक वाढून ते अगोदरच्या 58.00 लाख टनांवरून 69.71 लाख टन झाले जे 11.71 लाख टनांनी वाढले आहे.

रब्बी सूर्यफुलांचे पीक मागील वर्षीच्या 2.40 लाख टनांवरून 1.30 लाख टनांनी कमी होऊन 1.10 लाख टन खाली आले आहे तर रब्बी सेसामिसीड पिकाची गेल्यावर्षी किरकोळ प्रमाणात वाढ होऊन 2.30 लाख टनांरून 2.25 लाख टन झाली ते 0.05 लाख टनांनी वाढले.

अहवाल पुढे सांगतो गेल्या वर्षी 2016-17 च्या संपूर्ण रब्बी तेलबिया पीकांची 77.41 लाख टनांवरून 18.53 टक्क्यांनी वाढ होऊन ती 91.76 लाख टनांवर गेली आहे. जे 4.35 लाख टनांनी वाढले आहे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com